top of page
  • Writer's picture

कीपॅड

Updated: Aug 10, 2021

या शिकवणीमध्ये आपण कीपॅड कसे वापरायचे ते शिकणार आहोत. कीपॅडवर कोणते बटण दाबले ते स्क्रीनवर प्रिंट होईल.


४x४ कीपॅड


शेजारील फोटोमध्ये आपण ४x४ कीपॅड . या कीपॅडवर १६ बटन आहेत ते म्हणजे , 0 ते 9 , A,B,C,D,*,# .














वापरले जाणारे ब्लॉक्स

कीपॅड ब्लॉक 'इतर' विभागात आहे.

इतर विभाग
कीपॅड
.txt
Download TXT • 791B


कीपॅड

कीपॅड ब्लॉक

हा ब्लॉक कीपॅडवर कोणते बटण दाबले आहे ते सांगतो. खालील फोटोमध्ये, संबंधित बटणांसाठी कोणती संख्या मिळते ते दाखवले आहे

बटन व त्या बटनासाठीची संख्या

उदाहरण


कीपॅड ब्लॉक्स


बोर्डवर असे दिसेल





Post: Blog2_Post
bottom of page