top of page
  • Writer's picture

स्पीकर

Updated: Aug 10, 2021

या शिकवणीमध्ये आपण स्पीकरमधून विविध ध्वनी टोन कसे काढायच्या ते शिकणार आहोत.वापरले जाणारे ब्लॉक


बिपर स्पीकर

हा ब्लॉक वापरुन आम्ही 3 प्रकारच्या टोन (1,2 आणि 4 किलोहर्ट्) स्पीकरमधून काढू शकतो आणि स्पीकर चालू आणि बंद देखील करू शकतो.


उदाहरण


स्पीकर
.txt
Download TXT • 3KB

बटन दाबल्यावर येणारा आवाज खालील विडीओ मध्ये ऐकू शकता

Bình luận


Post: Blog2_Post
bottom of page