top of page
  • Writer's picture

बटन आणि रंगीत एलईडी

Updated: Aug 10, 2021

या शिकवणीमध्ये मध्ये आपण बटन आणि रंगीत एलईडी कसे वापरायचे ते पाहू. निर्मिती शील्डवर ४ बटन आणि १ रंगीत एलईडी आहेत.वापरले जाणारे ब्लॉक्स

१. बटन

या ब्लॉकमध्ये आपल्याला बटनचे नाव निवडणे आवश्यक आहे. तेथे 4 बटन S1, S2, S3 आणि S4 आहेत. हा ब्लॉक बटण दाबल्यास 1 हा अंक देतो आणि दाबले नसल्यास 0 हा अंक देतो.


2. रंगीत एलईडी

रंगीत एलईडी ब्लॉक
रंग निवडणे


वरील ब्लॉक मध्ये आपल्याला रंग निवडावा लागतो तसेच प्रकाशाची तीव्रता मोजावी लागते.


उदाहरण


बोर्डवर असे दिसेल
बटन आणि रंगीत एलईडी
.txt
Download TXT • 2KB


Comments


Post: Blog2_Post
bottom of page