top of page
  • Writer's picture

ओ एल ई डी स्क्रीन : मूलभूत शिकवणी

Updated: Aug 10, 2021


या शिकवणीमध्ये मध्ये आपण ओ एल ई डी स्क्रीनसाठी निर्मिती ब्लॉक्समध्ये कोणते ब्लॉक उपलब्ध आहेत ते पाहणार आहोतओ एल ई डी स्क्रीनसाठी उपलब्ध ब्लॉक्स पाहण्यासाठी , टूलबॉक्समध्ये 'स्क्रीन' हा विभाग निवडा. खालील फोटोमध्ये ते दाखवले आहे

स्क्रीन विभाग

मराठी कीबोर्ड

निर्मितीमध्ये ओएलईडीवर मराठीमध्ये लिहण्यासाठी 'शिवाजी-०१' हा फॉन्ट वापला जातो. त्यासाठी खालील कीबोर्ड वापरला जातो.उदाहरणार्थ जर आपल्याला स्क्रीनवर 'हिन्दी' असे लिहायचे असेल तर 'स्क्रीनवर लिहा' या ब्लॉकमध्ये आपल्याला 'ihndI' हि अक्षरे लिहावी लागतील कारण 'हिन्दी' या शब्दाची फोड खालीलप्रमाणे होते आणि वर दाखवलेल्या कीबोर्डमधून आपल्याला त्या मराठी अक्षरासाठी कोणते इंग्रजी अक्षर पाठवले पाहिजे ते समजते

'हिन्दी' या शब्दाची फोड आणि लिहावी लागणारी इंग्रजी अक्षरे
ब्लोक्स

 

१. स्क्रीनवर लिहा

हा ब्लॉक वापरुन आपण स्क्रीनवर शब्द लिहू शकतो. आपल्याला काही इनपुट द्यावी लागतात जसे फॉन्ट किंवा भाषा,शब्दाचा आकार, स्तंभ क्रमांक आणि ओळ क्रमांक .

स्क्रीन वर असे दिसेल
MR_print_oled
.txt
Download TXT • 1KB

 

२. स्क्रीनवर लिहा + स्क्रीनवरील सर्वकाही पुसून टाका+ रंग विरुद्ध करा


स्क्रीन वर असे दिसेल
MR_print_oled_invert_clear
.txt
Download TXT • 4KB

 

३. स्क्रीनवर लिहा + अक्षरे उजवीकडे आणि डावीकडे फिरवा + अक्षरांचे फिरणे बंद करा


स्क्रीन वर असे दिसेल
MR_print_oled_roll
.txt
Download TXT • 2KB

 


४. स्क्रीनवर लिहा + डाव्या आणि उजव्या कर्णाच्या दिशेने अक्षरे फिरवा + अक्षरांचे फिरणे बंद करा


स्क्रीन वर असे दिसेल
MR_print_oled_diagonal_scroll
.txt
Download TXT • 2KB

57 views0 comments

Comentarios


Post: Blog2_Post
bottom of page