top of page
  • Writer's picture

एलईडी चालू-बंद करणे

Updated: Aug 10, 2021

या शिकवणीमध्ये आपण, निर्मिती बेस शील्डवरील 4 वेगवेगळ्या कलरचे एलईडी कसे चालू-बंद करायचे ते पाहूनिर्मिती बेस शील्डवर 4 एलईडी आहेत. खालील फोटोमध्ये 'एलईडी' नावाखाली 4 एलईडी आहेत.

निर्मिती बेस शिल्डवर निर्मित बोर्ड जोडला आहे


वापरले जाणारे ब्लॉक्स

आपल्याला 'इतर' विभागामध्ये 'एलईडी स्टेटस बदल' हा ब्लॉक मिळेल.


'एलईडी स्टेटस बदल' ब्लॉक खाली दिलेल्या फोटोमध्ये दाखविले आहे. या ब्लॉकमध्ये आपल्याला एलईडी आणि त्याची स्थिती (चालू किंवा बंद) निवडावी लागते.उदाहरण


बोर्डवर असे दिसेलएल_ई_डी_बंद_चालू
.txt
Download TXT • 3KB


Comments


Post: Blog2_Post
bottom of page