top of page
Nirmiti top view_edited.jpg

निर्मिती बोर्ड V१.३ 

मायक्रो-कंट्रोलर बोर्ड

  • हा बोर्डमध्ये STM8S003F3P6 मायक्रोकंट्रोलर वापरला आहे

  • बाह्य प्रोग्रामरची आवश्यकता नाही . थेट यूएसबी पोर्टद्वारे प्रोग्राम करण्यायोग्य

  • कमी उर्जेच्या कामांसाठी डिझाइन केलेले आहे

  • 10 bit ADC, I2C, UART, SPI सारखे प्रोटोकॉल

  • ​प्रोग्राम अपलोडकरण्यासाठी मायक्रो USB आणि मिनी USB अश्या पोर्टची व्यवस्था

  • मराठी ब्लॉक्सचा वापर करून प्रोग्राम केला जाऊ शकतो 

 

हा एक छंद प्रकल्प आहे आणि विक्रीसाठी नाही

वापरण्याविषयी माहिती - पुस्तक
Nirmiti Board: Products
तपशील
Version
V1.3
Micro-controller
STM8S003F3P6
Supply voltage
2.9 - 5.5 V
Current
3 - 10 mA
Power Dissipation
-
Flash Memory Size
8kb
RAM Size
1 kb
Max Frequency
16 MHz
Oscillator Type
Internal
No. of Pins
22
GPIOs
16
ADC pins
4
ADC Resolution
10 bit
Timer
3
UART
1
I2C
1
SPI
1
Watchdog Timer
Yes
​पिनआउट
Pinout.PNG
bottom of page