प्रत्येकजण एक बदल घडवू शकतो
मुख्यपृष्ठ
उत्पादने
दस्तऐवज
चर्चामंच
डाउनलोड
आमच्याबद्दल
आमच्याशी संपर्क साधा
माध्यमांमध्ये
More
या शिकवणीमध्ये आपण, निर्मिती बेस शील्डवरील 4 वेगवेगळ्या कलरचे एलईडी कसे चालू-बंद करायचे ते पाहू
या शिकवणीमध्ये मध्ये आपण ओ एल ई डी स्क्रीनसाठी निर्मिती ब्लॉक्समध्ये कोणते ब्लॉक उपलब्ध आहेत ते पाहणार आहोत
या शिकवणीमध्ये मध्ये आपण बटन आणि रंगीत एलईडी कसे वापरायचे ते पाहू. निर्मिती शील्डवर ४ बटन आणि १ रंगीत एलईडी आहेत.
या शिकवणीमध्ये आपण कीपॅड कसे वापरायचे ते शिकणार आहोत. कीपॅडवर कोणते बटण दाबले ते स्क्रीनवर प्रिंट होईल.
या शिकवणीमध्ये आपण सिरीअल आणि ब्लूटूथ कसे वापरायचे ते पाहू
या शिकवणीमध्ये आपण बीओ मोटर आणि सेर्हो मोटर ब्लॉक कसे वापरायचे ते पाहू
या शिकवणीमध्ये आपण स्पीकरमधून विविध ध्वनी टोन कसे काढायच्या ते शिकणार आहोत.
या शिकवणीमध्ये, आपण निर्मिती बेस शील्डवर अंतर सेन्सर कसे वापरायचे ते शिकणार आहोत.
या शिकवणीमध्ये आपण निर्मिती बेस शील्डमधील प्रवेग मापकाचा (accelerometer) वापर कसा करायचा ते शिकणार आहोत. निर्मिती बेस शील्डमध्ये आयएमयू (इनर्शिअल मोशन युनिट) सेन्सर, MPU6050 आहे.