top of page

Featured In

हा लेख BackgroundHum मासिक, ऑगस्ट २०२२ मध्ये प्रकाशित झालेला आहे. BackgroundHum हे आयआयटी बॉम्बे इलेक्ट्रिकल विभागाचे अंतर्गत मासिक आहे.

 प्रतिष्ठित आयआयटी मुंबईच्या इलेक्ट्रिकल विभागच्या मासिकात ऑगस्ट 2022 च्या आवृत्तीमध्ये हा लेख प्रकाशित झाला आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग सुलभ करण्यासाठी आमच्या प्रयत्नांवर आणि आमच्या टीमसमोरील आव्हानांवर हा लेख प्रकाश टाकतो.

लेख प्रशित केल्याबद्दल धन्यवाद.

Nirmiti background Hum.jpg
bottom of page