top of page

निर्मिती

प्रत्येकजण एक बदल घडवू शकतो

लहान मुलांपासून ते इंजीनियरिंग तसेच इलेक्ट्रोनिक्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी  इलेक्ट्रोनिक्स शिकणे हे किफायतशीर, सोपे आणि भाषेवर अवलंबून नसणारे बनवण्यासाठी विवेकानंद ढाकणे याने कोविड-१९ च्या लॉकडाऊनमधे,  सुरु केलेला हा एक प्रकल्प आहे.

Home: Welcome

आमची उत्पादने

Home: Products
Nirmiti top view_edited.jpg

मायक्रो-कंट्रोलर बोर्ड

IMG_20210817_151854_edited.jpg

सेन्सर आणि बाह्यउपकरण बोर्ड

Home: Our Software

आमचे सॉफ्टवेअर

निर्मिती बोर्डला प्रोग्राम 

ड्रॅग अँड ड्रॉप ब्लॉक्स वापरुन निर्मिती बोर्ड प्रोग्रामिंगसाठी इंटरफेस

servo and DC motor Marathi.PNG

निर्मितीच का?

अद्वितीय वैशिष्ट्ये

निर्मिती आय डी ई

एम्बेडेड-सी मधील प्रोग्रामिंगसाठी आयडीई

IDE Marathi 2.PNG
Home: List

प्रादेशिक भाषेत प्रोग्रामिंग

निर्मिती बोर्ड प्रोग्रामिंगसाठी एम्बेडेड-सी जाणून घेणे आवश्यक नाही. नवीन भाषा वापरकर्त्याद्वारे सहजपणे सॉफ्टवेअरमधे टाकली  शकते.

ब्लॉक वापरून व्हिज्युअल प्रोग्रामिंग

निर्मिती ब्लॉक्स आपल्याला ड्रॅग आणि ड्रॉप ब्लॉक्सचा वापर करून निर्मिती  प्रोग्राम करण्यास मदत करते

विद्यार्थांना वापरण्यास सोपे सॉफ्टवेअर

वरिष्ट वापरकर्त्यांसाठी, जे एम्बेडेड सी मध्ये डिव्हाइस प्रोग्राम करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी लायब्ररी व उदाहरणे उपलब्ध .

संसाधने

शिकवणीसाठी व्हिडीओ आणि उदाहरणे.  

bottom of page